• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मावशीकडे आलेल्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मावशीकडे आलेल्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२५

मावशीकडे आलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, ह.मु. वाळूज, छत्रपती संभाजी नगर) याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. ही घटना दि. २३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीजवळ घडली. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील रहिवासी असलेला जयपाल पाटील हा आपल्या कुटुंबासह सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज परिसरात वास्तव्यास होता. नुकताच तो बारावीची परिक्षा उत्तीर्ण होवून महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आजीचे निधन झाल्यामुळे, जयपाल त्याच्या आई-वडील आणि बहिणीसोबत सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या मावशीच्या घरी आला होता. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तो आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी घराबाहेर पडला. सुप्रीम कॉलनीजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच, एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
भरधाव वाहनाने दिलेले धडक इतकी जोरात होती की, या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. प्रेम उर्फ जयपाल पाटील हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृद्धापकाळात आईवडीलांचा आधार ठरणारा मुलाचा मृत्यू झाल्याचे समजाताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडीत आक्रोश केला. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Related Posts

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !
जळगाव

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !
जळगाव ग्रामीण

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !
जळगाव

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय तरुणीचा जीवघेणा निर्णय !

March 16, 2026
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!
क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

March 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 16, 2026
खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

खेळत-खेळत शिक्षणासाठी नवी संकल्पना; अंगणवाड्यांत केळीच्या आकाराचे बाक !

March 16, 2026
…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

…तरीही रुग्णवाहिकेतून दिली दहावीची परीक्षा; जळगावच्या विद्यार्थ्याची जिद्द ठरली प्रेरणादायी !

March 16, 2026
गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; प्रक्रिया न केल्यास सबसिडी बंद !

March 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group