• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महात्मा गांधी विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
महात्मा गांधी विद्यालयात केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२५

तालुक्यातील भादली बु. महात्मा गांधी विद्यालय भादली येथे केंद्र भादलीची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद खेडीमेडीच्या वातावरणात आणि प्रेरणादायी चर्चासत्रांमधून उत्साहात पार पडली. परिषदेमध्ये शिक्षण विभागातील विविध अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी तथा शाळा पोषण अधिकारी मा. श्री. अजित तडवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक विस्तार अधिकारी मा. श्री. शांताराम कुंभार, मा. श्री. जितेंद्र चिंचोले आणि मा. श्री. विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये निपुण भारत अंतर्गत उपक्रम, मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, तसेच अध्ययन समृद्धी कार्यक्रमावर सविस्तर चर्चा झाली.

केंद्रप्रमुख श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी ‘मुले देवाघरची फुले’ या संकल्पनेवर भाष्य करत शाळेचे महत्व अधोरेखित केले. केंद्र भादलीने जिल्हा स्तरावर तिसरा क्रमांक मिळवला असून, यापुढे प्रथम क्रमांकासाठी सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नव्याने हजर झालेल्या शिक्षकांचे स्वागत करत निपुण विद्यार्थ्यांसाठी अधिक प्रभावी कार्यपद्धती राबवण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान कार्यक्रम, Mastery goals, PM eVidya शैक्षणिक वाहिनी, शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन आदी विषयांवर सादरीकरण झाले. परिसरातील भोलाणे, कडगाव, भादली, शेळगाव, कानसवाडे, देऊलवाडे आणि सुजदे येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक परिषदेला उपस्थित होते.

प्रास्ताविक केंद्रप्रमुख वैशाली बाविस्कर यांनी तर सूत्रसंचालन श्री विनोद सावळे यांनी केले. आभारप्रदर्शन श्री मिलिंद सुरवाडे यांनी केले. शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त ठरलेली ही परिषद यशस्वीरित्या पार पडली.

Related Posts

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !
क्राईम

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026
राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
जळगाव ग्रामीण

राज्यपालांच्या बदल्या : जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

March 6, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित अटकेत !

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026
स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे चोपड्यापर्यंत; बनावट आधारकार्ड बनवणारा संशयित अटकेत !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group