• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘ठाकरे बंधूं’चा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार ? ; राज्यात युतीच्या चर्चेला उधाण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘ठाकरे बंधूं’चा आवाज शिवाजी पार्कवर घुमणार ? ; राज्यात युतीच्या चर्चेला उधाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२५

राज्यातील विरोधकांनी महायुती सरकारवर आरोप प्रत्यारोप नेहमीच सुरु असताना आता २ अॅाक्टोबर रोजी मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचे मैदान निश्चित करण्यात आले असून, या ठिकाणी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचा देखील दसरा मेळावा पार पडणार असून, आझाद मैदानावऐवजी जागा बदल्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाच्या वतीने कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा अधिक होत आहे, याचं कारणं म्हणजे ‘ठाकरे बंधू’. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तसे संकेत देणारे वक्तव्य केले आहे. दसऱ्याला वैचारिक विचारांचे आदान प्रदान होऊ शकतं, असं सूचक विधान राऊतांनी केले आहे. आमचा संघाचा दसरा मेळावा नाही, असा टोला लगावत एक परंपरा आहे. दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही, असे राऊत म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊतांनी सूचक प्रतिक्रिया दिली. चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक विचारांचे आदान प्रदान होऊ शकतं. आमचा संघाचा दसरा मेळावा नाही. एक परंपरा आहे दसरा मेळाव्याची आमची. शिवसेनेची परंपरा कधीही खंडित होत नाही. असं संजय राऊत म्हणाले.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group