• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मासे पकडण्यासाठी गेले अन मेहरूण तलावात बुडाले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 2, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मासे पकडण्यासाठी गेले अन मेहरूण तलावात बुडाले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २ ऑक्टोबर २०२५

मासे पकडण्यासाठी गेलेले काझी अब्दुल वाहीद रईस अहमद (वय ४५, रा. फातेमा मशिदीजवळ मेहरुण) हे मेहरुण तलावात बुडाले होते. शोध घेवूनही ते मिळून न आल्याने बुधवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला. त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरातील फातेमा मशिदीजवळ काझी अब्दुल वाहीद रईस अहमद हे वास्तव्यास होते. मशिदीत काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते मेहरुण तलाव परिसरात मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडत असतांना ते पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. ही घटना कोणाच्याच लक्षात न आली नाही. तसेच सायंकाळपर्यंत देखील ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रीपर्यंत ते मिळून आले नव्हते.

बुधवारी दुपारच्या सुमारास तलावात बुडालेल्या काझी अब्दुल वाहीद रईस अहमद यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला. याबाबतची माहिती मिळताच नातेवाईकांनी मेहरुण तलाव परिसरात धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. यापक्ररणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026
‘त्या’ जाहिरातीवरून शाहरुख खानसह दोन अभिनेत्यांना तुकाराम मुंढेंचा दणका!

August 16, 2026
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group