• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? मंत्री पाटलांचा डीसीपींना फोन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? मंत्री पाटलांचा डीसीपींना फोन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२५

गेल्या काही वर्षपासून राज्यात गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते मात्र आता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबरच्या दिवशी एका रिक्षाला पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या प्रकरणात सतत चर्चेत असते. मात्र, ती यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या अपघातात रिक्षातील चालक आणि इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. सामाजी मरगळे असं या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. या अपघाताच्या घटनेत चारचाकी वाहनातील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली आहेत.

मंत्री चंदक्रांत पाटील यांचा डीसीपींना फोन

पोलिसांनी गौतमी पाटील हिला नोटीस पाठवली असून तिला हजर राहण्यास सांगितलं आहे. तिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे गौतमीला अटक होणार? अशा बातम्या समोर येत आहेत. पण तिला पोलिसांनी नोटीस का पाठवली आणि या सगळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावून गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे.

सगळ्यात महत्वाच म्हणजे गौतमीला पोलिसांनी नोटीस पाठवली याचं कारण ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. ते वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणात रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहेत. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये उपस्थित होती, असा गंभीर आरोप रिक्षालाचकांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Related Posts

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर
क्राईम

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026
भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला
क्राईम

भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

April 25, 2026
भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !
क्राईम

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

April 25, 2026
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
क्राईम

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

बोगस कॉल सेंटर प्रकरणी माजी महापौर कोल्हे यांना जामीन मंजूर

April 25, 2026
marhan

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत दहशत; दुचाकीस्वारांना मारहाण, गोळीची धमकी

April 25, 2026
भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

भररस्त्यात कंटेनर पेटला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला

April 25, 2026
भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

भरधाव वाहनाची धडक; जळगावातील युवकाचा जागीच मृत्यू, चालक फरार !

April 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group