• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच दारूमुळे गेला तरुणाचा जीव : नागरिकांनी केली दुकानाची जाळपोळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच दारूमुळे गेला तरुणाचा जीव : नागरिकांनी केली दुकानाची जाळपोळ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२५

धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील एका तरुणाचा दारूच्या दुकानाजवळच मृत्यू झाल्याची घटना घडली. या वेळी पोलीस तेथे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता नेण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्याची घटना घडली. हि घटना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात घडली आहे. त्यामुळे जिल्हा पालकमंत्र्यांच्या मतदार संघातच दारूचा सूळसुळाट सुरु असेल तर जिल्ह्यात आणखी किती अवैध धंदे सुरु असतील. याचा विचार होणे अशक्य आहे.

सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या चोरगाव येथील कांतीलाल अशोक सोनवणे (वय ३५) या तरुणाचा दि.९ ऑक्टोबर रोजी दुपारी दारूचा दुकानाजवळ मृतदेह आढळून आला. याबाबत गावात माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या वेळी त्या दुकानाची तोडफोड करुनही तेथे जाळपोळ केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नागरिकांनी मज्जाव केला. तेथील नागरिकांना पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणाचा विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत, या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

तसेच रस्ता जाम करुन मृतदेह उचलण्यास मज्जाव केला. या सहा महिन्यात दारुमुळे जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळी नागरिक बोलत होते. यामुळे तेथे तणावाचे वातावरण होते. याबाबत पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याचा जो अहवाल येईल, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांची समजूत काढण्याचा पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, रात्री उशिरा पोलीसांनी नागरीकांची समजून काढली. त्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यास नागरीकांनी संमती दिली.

Related Posts

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !
जळगाव

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ
जळगाव

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !
क्राईम

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !
जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आशुतोष जाधव यांची जळगाव उपमहानगर अध्यक्षपदी नियुक्ती !

March 15, 2026
कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी
जळगाव ग्रामीण

कोरोना योद्ध्यांची रोजगारासाठी हाक; स्मार्ट कंपनीत पुन्हा कामावर घेण्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

March 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

जळगावमध्ये गॅस पुरवठ्याचा आढावा; एजन्सी मालकांसोबत प्रशासनाची चर्चा !

March 15, 2026
मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

March 15, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

संतापजनक : जळगावात नातेवाईक महिलेचा दोघांनी केला अत्याचार !

March 15, 2026
भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

भेटायला ये… म्हणून प्रेयसीने बोलविले अन घरच्यांनी प्रियकराला संपवल !

March 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group