• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अल्पवयीन मुलाचे केले अपहरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १६ ऑक्टोबर २०२५

भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावात एक धक्कादायक घटना दि. १४ रोजी घडली असून, अवघ्या १६ वर्षीय तरुणाचे खडका येथील गुंड प्रवृत्तीच्या टोळीने अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  एका अल्पवयीन तरुणास खडका येथील काही अज्ञात व्यक्तींनी किंग हॉटेलसमोर अडवले आणि त्याला मारहाण करत जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर खडका परिसरातील झाडा-झुडुपांमध्ये नेत त्याला चामडी पट्टा आणि फायटरने बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीमुळे निसार गंभीर जखमी झाला असून, त्याला तत्काळ भुसावळ येथील विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले असून चेहरा, मेंदू व छातीवर गंभीर मार लागल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेनंतर कन्हाळा गावाचे सरपंच मोहम्मद गवळी यांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये सपकाळे व अडकमोल या तरुणांचा समावेश असल्याची माहिती सरपंचांनी दिली आहे. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज प्रशासनाकडे पोहोचले असून, पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. सध्या पीडित तरुण बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्याचा जबाब नोंदवता आलेला नाही. मारहाणीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरु आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group