• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धावत्या रेल्वेतून मोबाईल पाडला : नागरिकांनी पकडले अन पोलिसांच्या ताब्यात दिले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धावत्या रेल्वेतून मोबाईल पाडला : नागरिकांनी पकडले अन पोलिसांच्या ताब्यात दिले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२५

रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल पाडणाऱ्या चोरट्याला एलसीबीने ताब्यात घेतले. त्याला कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतू पोलीसांकडून चौकशी सुरु असतांना कारवाईपुर्वीच पोलिसांच्या हातावर तूरी देवून चंद्रकांत दिलीप पाटील (रा. नंदुरबार) हा चोरटा पोलीस ठाण्यातून पसार झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांना समजताच पोलिसांनी पाठलाग करीत संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांमध्ये खळबळ माजून गेली होती.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रेमनगराजवळ धावत्या रेल्वेच्या दरवाजाजवळ बसलेल्या प्रवाशाचा हाताला झटका मारुन संशयित चंद्रकांत पाटील याने मोबाईल पाडला. प्रवाशाने गाडी हळू झाल्यानंतर त्याने रेल्वेतून खाली उतरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला. चोरटा पळून जात असतांना नागरिकांनी त्याला पकडून ठेवले. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांना समजाच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेवून संशयित चोरट्याला ताब्यात घेतले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी मोबाईल चोरट्याासह तक्रारदाराला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले आणि एलसीबीचे कर्मचारी तेथून निघून गेले. पोलीस तक्रारदाराची तक्रार ऐकून घेत असल्याचा फायदा घेत संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील हा पोलीस ठाण्यातून पसार झाला. ही बाब तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी पळून गेलेल्या संशयित चोरट्याचा शोध सुरु केला.

पळून गेलेला चोरटा हा महाराणा प्रताप पुतळ्याजवळील बंद पडलेल्या पेट्रोलपंपाजवळील झाडाझुडपात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम राबवित संशयित मोबाईल चोरटा चंद्रकांत पाटील याला उचलून आणत त्याला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group