• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दिवाळीसाठी घरी येताना रेल्वेतून पडून दोन युवक जागीच ठार तर एक गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2025
in क्राईम
0
दिवाळीसाठी घरी येताना रेल्वेतून पडून दोन युवक जागीच ठार तर एक गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९  ऑक्टोबर २०२५

सध्या दिवाळीचा सण सुरु असताना बाहेरगावी कामासाठी गेलेल्या तरुण – तरुणी व परिवार आपल्या मूळगावी येत आहे. तर नाशिक रोड परिसरात शनिवारी रात्री एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12546) मधून तीन युवक खाली पडले. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  कर्मभूमी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12546) ही शनिवारी लोकमान्य टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे निघाली होती. शनिवारी रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी ही रेल्वेगाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर न थांबता पुढे गेली. ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला तीन युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. जखमी युवकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुर्घटना जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात किलोमीटर 190/1 ते १९०/3 दरम्यान घडली.

प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळी सणाच्या निमित्ताने उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे. यामुळे काही प्रवासी रेल्वे डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहतात. सदरील अपघाग्रस्त युवक देखील दरवाजाजवळ थांबले असावे आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले असावेत. हे तिघे युवक मुंबईत काम करणारे असून दिवाळीसाठी आपल्या गावी बिहारला जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

रेल्वेतून प्रवासी खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. अपघाताची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. जखमी युवकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, मृत व जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने, रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे असताना तोल जाऊन हे तिघे खाली पडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित युवक दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी निघाले होते, याबाबत तपास सुरू आहे.

Related Posts

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू
क्राईम

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
क्राईम

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

देवीची ज्योत घेऊन येताना काळाची झडप; भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू

October 14, 2026
शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेतून घरी परतताना काळाचा घाला : वाहन उलटून जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

October 14, 2026
दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

दुष्काळाचे सावट, डोक्यावर कर्जाचा डोंगर; तरुण शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

October 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group