• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मनसे सज्ज, जिल्हा बैठकीत झाली चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मनसे सज्ज, जिल्हा बैठकीत झाली चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६  ऑक्टोबर २०२५

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्ष नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक, जळगाव येथे जिल्हा बैठक पार पडली.

या बैठकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक तयारी व निवडणूक रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्हाभरातील सर्व १५ तालुक्यांतील पदाधिकारी, शेतकरी सेना, महिला सेना, विद्यार्थी सेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आगामी निवडणुका म्हणजे संघटनशक्ती दाखवण्याची खरी वेळ आहे. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मतदार यादी नीट तपासावी, दुबार नावं व अनियमितता शोधून काढावी. जिल्ह्यातील रिक्त पदांची पुनर्नियुक्ती आणि आवश्यक संघटनात्मक बदल करून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असावी, यासाठी जिल्हाध्यक्षांनी अहवाल तयार करावा.”

बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे व कमलाकर घारू यांनी आपल्या विभागातील संघटनस्थिती व निवडणूक तयारीचा आढावा सादर केला. यावेळी प्रत्येक प्रभाग आणि तालुका पातळीवर स्वतंत्र बैठक घेऊन जनसंपर्क अभियान, युवकांचा सहभाग आणि घराघरांत मनसेचा संपर्क वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीचा शेवट करताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर म्हणाले, “मनसेची ओळख म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि निडरपणे सत्यासाठी उभं राहणं. आगामी निवडणुकांत मनसे हा पर्याय नाही, तर आवश्यकता ठरेल.

जिल्हा बैठकीला उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे, जळगावचे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, बोदवडचे अनिल गंगतीरे, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील,एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, भुसावळचे शहर अध्यक्ष राहुल सोनटक्के, ज्ञानेश्वर ठाकरे राजेंद्र लिंगायत,जळगांव उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, धरणगाव शहराध्यक्ष संदीप फुलझाडे, नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बर्हाटे,वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रजाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, कल्पेश पवार, ऐश्वर्य श्रीरामे,ॲड सागर शिंपी मंगेश भावे, भूषण तळेराव, समाधान माळी, रामकृष्ण पवार, कन्हैया पाटील, सतीश सैंदाणे, गणेश कुंभार, अमोल माळी, विनोद पाटील, हर्षल वाणी, संदीप मांडोळे, प्रदीप पाटील, शैलेश चौधरी, भूषण ठाकरे, राहुल चव्हाण, दिनेश मराठे, पवन कोळी, महेश सुतार चेतन नैरानी, कृष्णा दुंडुळे,अरुण गव्हाणे, भूषण पाटील, भैय्या लिंगायत, प्रतीक सोनवणे, प्रतीक भंगाळे, प्रणय भागवत, वैभव सुरवाडे, दीपक सोनवणे, दशरथ सपकाळे, तुषार वाढे, अभिषेक बोरसे रवी कोळी, करण गंगतीरे, सागर पाटील, विशाल कोळी, शुभम पाटील, वाल्मीक जगताप, सुनील माळी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.  बैठकीच्या शेवटी जळगाव जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिलेल्या ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांचे आभार मानले.

Related Posts

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group