• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

अजित दादांच्या नागपुरातील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम ; व्हिडीओ झाला व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
अजित दादांच्या नागपुरातील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम ; व्हिडीओ झाला व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७  ऑक्टोबर २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून, त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येत आहे. याविषयी समाज माध्यमांत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीने 2 गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे की, राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर करत आहे. तिचे नृत्य पाहून उपस्थित दर्शक वन्स मोअरी मागणी करत आहेत. व्हिडिओत काही महिला कार्यकर्त्याही दिसून येत आहेत. त्या ही नृत्य सादर करणाऱ्या कार्यकर्तीला प्रोत्साहन देताना दिसून येत आहेत. पण आता याविषयी सोशल मीडियात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच कार्यक्षमता व कामाला प्राधान्य देणाऱ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. पण पक्षाच्या नागपूर येथील कार्यालयात एका कार्यकर्तीने लावणी सादर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पक्षाच्या या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कार्यस्थळ हे प्रामुख्याने पक्षाच्या ध्येयधोरणांवर काम करण्यासाठी व जनतेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी असते. त्यामुळे त्या ठिकाणी लावणी सारखा कार्यक्रम आयोजित करणे हे पक्षाच्या गंभीर व कार्यक्षम प्रतिमेशी विसंगत वाटते.

Related Posts

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group