• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात : तिघांचा जागीच मृत्यू तर चार गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 29, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात : तिघांचा जागीच मृत्यू तर चार गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २९ ऑक्टोबर २०२५

राज्यातील येवला तालुक्यात साईभक्तांच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला असून तीन जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना एरंडगाव रायते शिवार परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दोन ते तीन पलट्या मारल्या. अपघातानंतर घटनास्थळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र त्यापैकी एकाने रस्त्यातच प्राण सोडला. उर्वरित चार जखमींवर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचे पुढील व मागील दोन्ही भाग पूर्णपणे चकनाचूर झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले, तर पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. उपचारासाठी नाशिकला नेत असताना एका जखमीने मार्गातच प्राण सोडले. त्यामुळे मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. उर्वरित चार जण नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यात आली असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

या अपघाताचा पंचनामा करताना पोलिसांनी सांगितले की, वाहन अतिवेगाने चालवले जात होते, त्यामुळे नियंत्रण सुटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अपघातस्थळाच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मागवून तपास सुरू करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी वाहनाची तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्या रस्त्यावरील धोकादायक वळणांवर चेतावणी फलक आणि स्पीडब्रेकर्स बसवण्याची मागणी केली आहे.

Related Posts

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !
जळगाव ग्रामीण

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !
क्राईम

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
क्राईम

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी
क्राईम

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group