• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दिव्यांग बांधवांच्या क्षमता, कौशल्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : डॉ. मारोती पोटे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 5, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
दिव्यांग बांधवांच्या क्षमता, कौशल्यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे : डॉ. मारोती पोटे !
Share on FacebookShare on Twitter

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिव्यांग दिन साजरा

जळगाव मिरर | ५ डिसेंबर २०२५ 

दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करावे, त्यांच्या मर्यादांवर नाही. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होऊ नये. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेक अद्वितीय क्षमता आणि कौशल्ये असतात. त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या क्षमतांचा उपयोग करण्याची संधी देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग बोर्ड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग बोर्डामध्ये बुधवारी दिव्यांग दिननिमित्त हेलन केलर यांच्या प्रतिमेला दिव्यांग बांधवांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी दिव्यांग बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.

दिव्यांग बांधवांना सहानुभूतीपेक्षा सक्षम बनविण्यासाठी मदत करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे त्यांनी सांगितले यावेळी डॉ. वीरेंद्र पाटील, डॉ. पंकज डाबेराव, डॉ. मयुरी राठोड, डॉ. विनोद पवार, डॉ. भावना पाटील, डॉ. शताक्षी वाघजाळे, डॉ. सर्वेश काबरा, कर्मचारी चेतन निकम, आरती दुसाने, वैशाली महाजन, विशाल पाटील यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !
जळगाव ग्रामीण

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !
जळगाव

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !
क्राईम

रोझलँड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात ; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी परिसर दुमदुमला

मुक्ताईनगरात खळबळ : १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

८० सूर्यनमस्कारांनी भारतमातेला सलामी; भास्कराय इंटरनॅशनल योगा अकॅडमीतर्फे भव्य सूर्यनमस्कार शिबिर !

August 15, 2026
वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

वीर जवानांच्या शौर्याला मानाचा मुजरा; जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा उभारण्याचा मनसेचा निर्धार!

August 15, 2026
जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

जळगाव ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात; दाणा बाजारात भारत माता पूजन !

August 15, 2026
भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

भुसावळातील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; दोन तरुणांना अटक, दोन अल्पवयीन बाल सुधारगृहात !

August 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group