• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 11, 2025
in जळगाव, आरोग्य
0
आपत्कालीन स्थितीत सिझेरियन तातडीच्या उपचारामुळे मातेचे वाचले प्राण !
Share on FacebookShare on Twitter

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या प्रयत्नांना यश

जळगाव मिरर | ११ डिसेंबर २०२५

जळगाव :डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेला तातडीने सिझेरियन आणि ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी करून यशस्वीरीत्या जीवदान देण्यात आले. रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांच्या जलद निर्णयक्षमता, कुशल टीमवर्क आणि अत्याधुनिक सुविधा यामुळे ही जटिल शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.

याबाबत माहिती अशी की, संगीताकुमारी नामक भुसावळ येथील महिलेची पूर्वी दोन वेळा सिझेरियन प्रसूती झालेली असल्यामुळे तिचे गर्भधारणा-जोखीम प्रमाण आधीच वाढले होते. विशेषतः या वेळी प्लासेंटा खाली सरकणे, रक्ताच्या गाठी तयार होणे, तसेच गर्भपिशवी मूत्राशयाला चिकटणे अशी एकापेक्षा अधिक गंभीर लक्षणे दिसत होती. या गुंतागुंतीमुळे प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचा मोठा धोका निर्माण झालेला होता.•रुग्णालयात दाखल होताच महिलेची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले-रक्तदाब लागत नव्हता, हार्ट रेट १४० च्यावर पोहोचला होता, शरीरात तीव्र वेदना व अस्वस्थता होती. या धोकादायक परिस्थितीत वेळ दवडण्याची कोणतीही संधी नव्हती. स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. पल्लवी शेंडगे या टीमने तात्काळ निर्णय घेत आपत्कालीन सिझेरियन सुरू केले.शस्त्रक्रियेदरम्यान प्लासेंटा चुकीच्या ठिकाणी असल्याने आणि गाठी तयार झाल्यामुळे सतत रक्तस्त्राव होत होता. यावर एकमेव खात्रीशीर उपाय म्हणजे ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी (गर्भाशय काढण्याची आपत्कालीन शस्त्रक्रिया) हा होता.

कठीण, जोखमीची आणि वेळेशी स्पर्धा करणारी ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या टीमने अत्यंत कौशल्य यशस्वीरित्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर महिला रूग्णाला काही तास आयसीयूमध्ये काळजीपूर्वक उपचार सुरू ठेवण्यात आले. या ठिकाणी मेडीसीन विभागातील प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रिषभ पाटील, डॉ. हर्ष मेहता यांच्या देखरेखीखाली प्रकृती स्थिर आहे.या जटिल प्रकरणामुळे पुन्हा एकदा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक प्रसूती सुविधा, कुशल डॉक्टरांची तत्परता आणि टीमवर्क अधोरेखित झाले आहे. योग्य वेळेत घेतलेला निर्णय, आधुनिक वैद्यकीय साधने आणि अनुभवी तज्ज्ञांची मदत यामुळे मातेचा जीव वाचला

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group