• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !
Share on FacebookShare on Twitter

आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रलंबित मागण्या केल्या मान्य

जळगाव मिरर | १३ डिसेंबर २०२५

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 84 लाख महिला उमेद (महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान) अंतर्गत जोडल्या गेल्या असून, या अभियानास स्वतंत्र कायमस्वरूपी विभागाचा दर्जा आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचारी, तसेच सर्व महिला CRP व केडर यांच्या प्रलंबित मागण्यांच्या मंजुरीसाठी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कर्मचारी कडाक्याच्या थंडीत बेमुदत धरणे आंदोलन करीत होते.

काल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांना ठाम पाठिंबा दर्शविला.

यानंतर मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने पुढाकार घेऊन ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी, आंदोलन प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्याची विनंती केली असता मंत्री महोदयांनी ती मान्य केली तातडीने बैठक घेण्यात आली. बैठकीत उमेद अभियानात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठक संपल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन मान्य झालेल्या मागण्यांबाबत तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती आंदोलकांना दिली.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महाराष्ट्र महायुती सरकार यांचे आभार मानले.

आमदार चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, “लाडक्या बहिणींचे आवडते देवा भाऊ म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत संवेदनशील नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे जयकुमारजी गोरे यांच्यासारखे संवेदनशील ग्रामविकास मंत्री राज्याला लाभले आहेत. आजपर्यंत अनेक सरकारे आली, पण या विभागांच्या प्रलंबित मागण्यांवर आश्वासनांशिवाय काहीच झाले नाही. मात्र, या महायुती सरकारने केवळ ऐकून घेतले नाही तर स्वतः मंत्री महोदयांनी बैठक घेऊन आंदोलनस्थळी येत तातडीने निर्णय घेतला, ही मोठी दिलासा देणारी बाब आहे.”

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group