• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

घरात लग्नाची तयारी अन भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
घरात लग्नाची तयारी अन भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ डिसेंबर २०२५

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता भुसावळहून जामनेरकडे येत असलेल्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मायलेकीसह तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. ही घटना शनिवारी दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान घडली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मिक्सर ट्रक (क्र. एमएच १९-सीएक्स-२१८१) या गाडीने पियाजो रिक्षा (क्रमांक एमएच-१९-व्ही-३७०४) ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण ८ प्रवासी बसलेले होते. तेव्हा ही घटना घडली. मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रूक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे.

जखमींमध्ये जयेश निंबाळकर (१६), सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९, राहणार चिंचखेडा), योगेश विठ्ठल गायकवाड (४५, रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेश कापडे (५०), संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना तत्काळ जळगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. यापैकी सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९, राहणार चिंचखेडा) यांचा जळगावसाठी उपचारासाठी नेत असताना रस्त्यामध्ये मृत्यू झाला. मागील महिन्यातच जामनेर पहूर दरम्यान मोटरसायकल व पिकअप गाडीचा अपघात होऊन चार तरुणांचा मृत्यू झाला होता. निकिता निंबाळकर हिचे येत्या २३ जानेवारी रोजी लग्न ठरले होते. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असतानाच जामनेरनजीक अपघातात तिचा मृत्यू झाला.निकिता निंबाळकर हिचे येत्या २३ जानेवारी रोजी लग्न ठरले होते. त्यामुळे घरात लग्नाची तयारी देखील सुरु झाली होती.

Related Posts

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !
जळगाव

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !
राजकीय

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group