• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार ? ४ वाजता आयोगाची घोषणा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 15, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय, सामाजिक
0
आज महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार ? ४ वाजता आयोगाची घोषणा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ डिसेंबर २०२५

राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज दुपारी 4 वाजता आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू होईल. त्यामुळे संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा, निर्णय आणि विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पक्षांची हालचाल वाढणार असून, निवडणूक प्रचाराला वेग येईल. राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यास आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुका या एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेमुळे नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुका नंतर होतील, असा म्हटले जात होते, पण आता सर्व महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याचे समोर आले आहे. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. तर, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Posts

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!
जळगाव

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !
जळगाव ग्रामीण

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

सनी डोळे खून प्रकरणात सहा जणांची पोलिस कोठडीत रवानगी !

October 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शेळगाव बॅरेजजवळ दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू!

October 28, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात बनावट कागदपत्रांद्वारे वृद्ध महिलेच्या जागेवर डल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा

October 28, 2026
गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

गणित ऑलिम्पियाडमध्ये जळगावचा डंका : पेस अन् जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश!

October 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group