• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चार तासांच्या आत धमकी खरी ठरली; निमखेडीत सागर सोनवणेचा निर्घृण खून

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चार तासांच्या आत धमकी खरी ठरली; निमखेडीत सागर सोनवणेचा निर्घृण खून
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ डिसेंबर २०२५

महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सागर साहेबराव सोनवणे (वय ३०, रा. निमखेडी, ता. जळगाव) याचे संशयितांसोबत सायंकाळी वाद झाला होता. या वादानंतर अवघ्या चार तासातच सागरच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निघृण खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास निमखेडी गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात मध्यरात्री गुन्हा दाखल होताच तालुका पोलिसांनी तपाचक्रे फिरवित संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे व संदीप छगन बाविस्कर (दोघ रा. निमखेडी, ता. जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुक्यातील निमखेडी येथे सागर सोनवणे हा आपल्या आई-वडील आणि भावासोबत वास्तव्याला होता या प्रकरणी मयताचा भाऊ विशाल सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनिल सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांपासून सागरचे त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत त्याच्या वडीलांना माहित पडल्यानंतर त्यांनी सागरला त्या बदनामी महिलेचा नाद सोड, आपली गावात होत असून त्यामुळे तुझे लग्न देखील जमत नसल्याने सांगितले. तसेच याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबात अनेकदा वाद झाले होते. सागरच्या नातेवाईकांनी त्याला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, याच महिलेच्या कारणावरून अनेकदा मयत सागर सोनवणे आणि अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे यांच्यात नेहमी वादविवाद होत होते. तसेच दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सागर आणि संशयित मारेकरी अनिल उर्फ शेट्टी नन्नवरे व संदीप बाविस्कर यांच्यात वाद झाले होते. यावेळी त्या दोघांनी तु त्या बाईचा नाद सोडला नाही, तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देखील दिली होती.

खूनाची घटना घडल्यानंतर सागरचा भाऊ विशाल सोनवणे यांनी रात्री तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित अनिल उर्फ शेट्टी सखाराम नन्नवरे आणि संदीप छगन बाविस्कर यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित मध्यरात्री दोघ संशयितांचा अटक केली आहे.

सायंकाळच्या या धमकीनंतर काही तासांतच म्हणजे रात्री १० वाजण्याच्या दोघ संशयितांनी सागर सोनवणे याच्या डोक्यात अवजड वस्तू मारुन त्याचा निर्घण खून केला. गावातील राम मंदिर परिसरात सागर हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडलेला होता. याबाबत सागरचे पाहुणे अनिल नन्नवरे यांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच मित्रांच्या मदतीने सागरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

Related Posts

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

March 14, 2026
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group