• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘दहा लाख मिळतील’ जाहिरातीचा भांडाफोड; मुक्ताईनगरात सायबर-फसवणूक उघड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘दहा लाख मिळतील’ जाहिरातीचा भांडाफोड; मुक्ताईनगरात सायबर-फसवणूक उघड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५ 

समाजमाध्यमांवर ‘एक लाखाचे दहा लाख मिळतील’ असे आमिष दाखवून देशातील विविध भागातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नकली नोटांसह पाच मोबाईल जप्त केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना मुक्ताईनगरात घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की ,  फेसबुक, व्हिडिओ रिल्स व इतर सोशल प्लॅटफॉर्मवरून सोन्याची नाणी, नागमणी, रेड मर्क्युरी, काळी हळद, उलटी वासना आदींच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडण्याचे प्रकार वाढले होते. कुऱ्हा दुरक्षेत्रातील मधापुरी, हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा व चारठाणा परिसरात नागरिकांना बोलावून मारहाण करत लूट केल्याच्या तक्रारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अशा संशयास्पद व्हिडिओंचा मागोवा घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, दि. २५ डिसेंबर रोजी ‘सावरिया सेट’ या फेसबुक प्रोफाईलवरून “एक लाख का दस लाख मिलेंगा, खरीदना है वही कॉल किजीए” असा २८ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकांच्या आधारे तपास सुरू केला असता, तिघा आरोपींचा सहभाग उघडकीस आला.

या प्रकरणात लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथील देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना अटक करण्यात आली असून शिवकुमार शमी भोसले याचा शोध सुरू आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छाप असलेल्या ५०० रुपयांच्या १,०६५ नकली नोटा तसेच पाच अँड्रॉईड मोबाईल जप्त केले. या नकली नोटांचा वापर नागरिकांना फसवण्यासाठी केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चा-टे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, नागरिकांनी समाजमाध्यमांवरील आर्थिक आमिषांना बळी न पडता संशयास्पद व्हिडिओ अथवा फोन कॉल आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Related Posts

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!
जळगाव

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !
जळगाव

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

आदिशक्तीच्या आराधनेचा आजपासून मंगलारंभ!

October 11, 2026
श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

श्री मंगळ ग्रह मंदिरात दुर्गामातेच्या अखंड ज्योतींचे भक्तिभावात स्वागत !

October 11, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी : घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत !

October 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

हंबर्डी-फैजपूर रस्त्यावर काळाचा घाला : १२ वर्षीय बालकाचा मृत्यू; ठेकेदारासह अभियंताही गुन्ह्यात !

October 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group