• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पतीचे दु:ख सहन न झाल्याने माय-लेकाचा निर्णय; मुलाचा मृत्यू, आई गंभीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पतीचे दु:ख सहन न झाल्याने माय-लेकाचा निर्णय; मुलाचा मृत्यू, आई गंभीर
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२५

बेंगळुरूमध्ये पत्नीने जीवन संपवल्याच्या धक्क्यातून सावरत नसतानाच नागपुरात एक हृदयद्रावक घटना घडली. शहरातील एका हॉटेलमध्ये माय-लेकाने विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, आईची प्रकृती चिंताजनक आहे.

मूळचे बेंगळुरू येथील रहिवासी असलेले जयंती आणि त्यांचा मुलगा सुरज काही दिवसांपूर्वी नागपुरात आले होते. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल रॉयल व्हिला (हॉटेल लिजेड इनच्या मागे) येथे त्यांनी मुक्काम केला होता. मात्र, याच ठिकाणी दोघांनी विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. यामध्ये सुरजचा मृत्यू झाला, तर जयंती यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमागे कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाची पार्श्वभूमी आहे. सुरजचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र गुरुवारी (दि. २५) त्याच्या पत्नीने बेंगळुरूमधील राहत्या घरी जीवन संपवले. या घटनेनंतर पत्नीच्या नातेवाईकांनी सुरज व त्याच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात बेंगळुरूतील पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलनही करण्यात आले होते. पत्नीच्या मृत्यूनंतर सुरू झालेली पोलिस कारवाई, नातेवाईकांचे आरोप आणि सामाजिक दबाव यामुळे सुरज व त्याची आई तीव्र मानसिक तणावाखाली होते. याच विवंचनेतून त्यांनी नागपूर गाठले आणि हॉटेलमध्ये हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागपूर पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Related Posts

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई
जळगाव

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक
क्राईम

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group