• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
१० महिन्याच्या चिमुकलीसह प्रचारात उतरली वहिनी; चेतन महाले यांच्या प्रचारात कुटुंबीयांची भावनिक साथ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२६

जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १-ब मधील अपक्ष उमेदवार चेतन सुरेश महाले यांच्या प्रचाराने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. रविवार, दि. ११ जानेवारी रोजी चेतन महाले यांच्या वतीने भव्य प्रचार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

या मिरवणुकीत प्रभागातील मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. घोषणाबाजी, फलक, बॅनर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले होते. प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत चेतन महाले यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा व्हिजन मतदारांसमोर मांडला. विशेष म्हणजे, या प्रचार मिरवणुकीत महाले परिवारातील सर्व सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते. कुटुंबीयांचा हा सहभाग मतदारांच्या मनाला भावून गेला. प्रचारादरम्यान कुटुंबातील एकजुटीचे आणि भावनिक चित्र पाहायला मिळाले.

१० महिन्याच्या चिमुकलीसह वहिनी प्रचारात

या मिरवणुकीतील सर्वात भावनिक क्षण म्हणजे चेतन महाले यांच्या वहिनी सीमा महाले यांचा सहभाग. त्यांनी आपल्या अवघ्या १० महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन प्रचारात सहभाग नोंदवला. हा क्षण अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला. “विकासासाठी आणि भविष्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मैदानात उतरला आहे,” असा संदेश या दृश्यातून मिळत होता.

नागरिकांनीही या भावनिक सहभागाचे कौतुक करत चेतन महाले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चेतन महाले यांनी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असून, त्यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रभाग १-ब मध्ये विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार चेतन महाले यांनी व्यक्त केला असून, निवडणुकीच्या अंतिम दिवसांत त्यांचा प्रचार अधिकच वेग घेत असल्याचे दिसून येत आहे.

Related Posts

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन
जळगाव

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी
राज्य

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026
‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !
राज्य

‘ठाकरे म्हणजे खामेनींची छाया, शिंदेंनी दिला राजकीय धक्का’ ; सदावर्तेंचा राजकीय स्फोट !

March 3, 2026
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई
क्राईम

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 3, 2026
जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !
जळगाव

जाणता राजा नगरात प्रबुद्ध बुद्ध विहाराच्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण !

March 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !

आज बाहेरील व्यक्ती तुमच्या कामात काही व्यत्यय आणू शकते, बिघाड करू शकते.

March 4, 2026
कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

कोविड योद्ध्यांना कायमस्वरूपी न्यायाची मागणी : आ.राजूमामा भोळेंचे आश्वासन

March 3, 2026
सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

सोन्याचे दर घसरले, खरेदीदारांसाठी होळीची दिलासादायक संधी

March 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group