• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अमळनेर तालुक्यात भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी, १५ मजूर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 20, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेर तालुक्यात भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी, १५ मजूर जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जानेवारी २०२६

अमळनेर तालुक्यातील मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूचा उपसा करण्यासाठी मजूर घेऊन जाणारे ट्रॅक्टर सोमवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात १५ मजूर जखमी झाले. जखमींवर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मुंगसे ते सावखेडा रस्त्यावरून जात असताना ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर तत्काळ १०८ अॅम्बुलन्सला कॉल करण्यात आला. मात्र, अॅम्बुलन्स तब्बल चार तास उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे जखमी मजुरांना खासगी वाहनांच्या मदतीने धुळे येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या अपघातात ज्ञानेश्वर भाईदास भील, राहुल तुकाराम भील, अजय बन्सी भील, लखन सुभाष भील, सुनील संभाजी भील, सुरेश रामदास भील, सागर शांताराम भील, विशाल विनोद भील, विशाल सुभाष भील, गोविंदा सखाराम भील, कृष्णा सुखदेव भील, जितेंद्र भाईदास भील, समाधान सुखदेव भील, सागर मंगल वाघ व विपुल बोरसे हे मजूर जखमी झाले आहेत.

दरम्यान, मुंगसे येथील तापी नदी पात्रातील वाळूचा लिलाव झाल्यामुळे मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, पालकांनी ही वाहने नदीपात्रातून थेट सावखेडा पुलाकडे वळवण्याची मागणी केली आहे.

Related Posts

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026
मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा
जळगाव

मनसे सदस्य नोंदणी मोहिमेला मराठी कलाकारांचा पाठिंबा

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

…तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन : जळगावात तरुणीचा विनयभंग !

March 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group