• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाळधीत गुटखा तस्करीचा भांडाफोड; ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाळधीत गुटखा तस्करीचा भांडाफोड; ७३ लाखांचा मुद्देमाल जप्त, एक ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जानेवारी २०२६ 

पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित गुटख्याने भरलेला कंटेनर पाठलाग करून पकडण्यात आल्याने पाळधी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईत तब्बल ७३ लाख २२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी महामार्गावरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर जाणार असल्याची माहिती पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पाळत ठेवण्यात आली. कंटेनर येताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने न थांबता कंटेनर पुढे नेल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला. अखेर एरंडोल तालुक्यातील सावदे शिवारात हा कंटेनर पकडण्यात यश आले.

त्यानंतर कंटेनर ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणण्यात आला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळून आले. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यात १२८ गोण्या प्रतिबंधित गुटखा आढळून आला असून त्याची अंदाजे किंमत ४८ लाख २२ हजार २६४ रुपये आहे. यासह सुमारे २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ७३ लाख २२ हजार २६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित प्रदीप भाटू पाटील (वय ४९) याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पाळधी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम सुरवाडे, योगेश सोनवणे, वसंत निकम, संदीप खंडारे, रवींद्र चौधरी, मोहन पाटील, रमेश सूर्यवंशी, भारत पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतूल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, रवी कापडणे यांच्या पथकाने केली. या वेळी धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, कारवाई होताच पाळधी परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group