• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जीवाचे रान करणारा माणूस हरवला ; उद्योजक अशोक जैन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 29, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जीवाचे रान करणारा माणूस हरवला ; उद्योजक अशोक जैन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जानेवारी २०२६

अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील व्यक्तिमत्त्व म्हणजे अजितदादा! स्वत:ची एक खास शैली विकसित केलेलं कर्तबगार नेतृत्व. शिस्तबद्ध, वेळेचे नियोजन काटेकोर, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी म्हणजे अजितदादा! राजकीय क्षेत्रात काम करत असताना स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो परंतु दादा धैर्यशील आणि कणखर होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जीवाचं रान करणारा उमदा माणूस देवाने आपल्यापासून हिरावून घेतला आहे. सतत कार्यमग्न राहणारे, चातुर्यपूर्ण संवाद साधून लिलया हजरजबाबीपणे उत्तर देणारे दादा आपल्याला कायम आठवत राहतील.

जैन इरिगेशन कंपनीच्या विविध प्रकल्पांना आवर्जून ते भेट देत असत. जळगाव दौऱ्यावर आले की पहाटेच जैन हिल्स येथे शेतीतील नवनव्या प्रयोगांची पहाणी दादा करत असत. शेती मशागतीतील संशोधन आणि विकास यासंदर्भात माझ्या वडिलांशी श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याशी दादांचा झालेला संवाद आजही आठवतो. कांताई बंधाऱ्याचे उद्घाटनही १६ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ते म्हणाले होते की, “निसर्गाकडून पावसाच्या माध्यमातून पडणारे पाणी हे बहुमोल आहे. पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज आहे. हा प्रश्न नेटक्या पद्धतीने कसा सोडविता येईल, त्याचे आदर्श उदाहरण म्हणजे कांताई बंधाऱ्याकडे पाहता येईल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर (पीपीपी) आधारित राज्यातील पहिलाच प्रकल्प कांताई बंधारा आहे. या प्रकल्पाच्या गुणवत्तेसारखे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभागाकडून व्हावे.”दादांच्या आकस्मिक जाण्याने केवळ राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे, आपल्या कुटुंबातील सदस्यास हिरवून नेले हे वेदनादायी आहे, दादांना भावपूर्ण आदरांजली!

अशोक जैन, अध्यक्ष
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव

Related Posts

रायसोनी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला प्रजासत्ताक दिन !
जळगाव ग्रामीण

रायसोनी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला प्रजासत्ताक दिन !

January 29, 2026
देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; इद्रप्रस्थ नगरात ५१ हजारांची चोरी
क्राईम

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; इद्रप्रस्थ नगरात ५१ हजारांची चोरी

January 29, 2026
‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांत बारामतीत शोकसागर : अखेरच्या प्रवासाला सुरुवात !
क्राईम

‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांत बारामतीत शोकसागर : अखेरच्या प्रवासाला सुरुवात !

January 29, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घरे चोरट्यांच्या रडारवर; निमखेडी शिवारात मध्यरात्री घरफोडी !

January 29, 2026
अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील
जळगाव

अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला ; भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील

January 28, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; इद्रप्रस्थ नगरात ५१ हजारांची चोरी

देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले; इद्रप्रस्थ नगरात ५१ हजारांची चोरी

January 29, 2026
‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांत बारामतीत शोकसागर : अखेरच्या प्रवासाला सुरुवात !

‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांत बारामतीत शोकसागर : अखेरच्या प्रवासाला सुरुवात !

January 29, 2026
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य  ; अमळनेर तालुका हादरला !

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य ; अमळनेर तालुका हादरला !

January 29, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

बंद घरे चोरट्यांच्या रडारवर; निमखेडी शिवारात मध्यरात्री घरफोडी !

January 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group