• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

दसनूर फाट्यावर काळाचा घाला; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 30, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दसनूर फाट्यावर काळाचा घाला; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६

अपघातानंतर अंधारात वाहनातून उतरत असताना रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत पडल्याने निंभोरा बुद्रुक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी रात्री दसनूर फाट्याजवळ घडली. या अपघातात मृत तरुणाचे पाच मित्र किरकोळ जखमी झाले असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे निंभोरा व परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात दीपक विलास चौधरी (पाटील, वय १९, रा. निंभोरा बुद्रुक) याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक चौधरी हा आपल्या मित्रांसोबत सावदा येथे जेवण करून चारचाकी डस्टर (क्रमांक एमएच-१३ बीएन-९०९१) या वाहनाने निंभोऱ्याकडे परत येत होता. सदर वाहन संस्कार प्रकाश चौधरी (रा. निंभोरा बु.) चालवत होता. वाघोदा–निंभोरा रस्त्यावरील दसनूर फाट्याजवळ दि. २८ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले.

अपघातानंतर वाहनातून बाहेर पडताना अंधारात दीपक चौधरी याचा रस्त्यालगतच्या शेतातील विहिरीत पडल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक संस्कार चौधरी याच्यासह कुणाल शरद बारबंद, शुभम दत्तू दोडके, नितीन अरुण चौधरी व गणेश अशोक कुंभार हे पाच मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी नथ्थू रामभाऊ चौधरी (पाटील) यांनी दिलेल्या माहितीनुसार निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ममता तडवी, हे.कॉ. अविनाश पाटील, योगेश चौधरी, किरण जाधव, परेश सोनवणे व महेंद्र महाजन करीत आहेत. या दुर्दैवी घटनेत तरुण दीपक चौधरी यांचा मृत्यू झाल्याने निंभोरा बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group