• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जनतेचा आधारवड कोसळला : जळगावात अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 30, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जनतेचा आधारवड कोसळला : जळगावात अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. आदरणीय दादांच्या जाण्याने सामाजिक,शैक्षणिक,सहकार, राजकीय क्षेत्राची कधिही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी,तक्रारी(समस्या) घेऊन दादांच्या दरबारी जात होते. व दादा जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा करीत असे. त्यांच्या या आपल्यातून अकाली निघून जाण्याने राज्यातील जनता पोरकी झाली असल्याची भावना जनसेवा विचारधारा फाऊंडेशन अध्यक्ष- निलेश बोरा यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केली. तसेच दादांची दैनदिन कामाची वेळ ही पहाटे ५ वाजेपासून सुरू व्हायची व दिवसाचे १६-१७ तास काम करून नागरीकांच्या प्रश्नांचा निपटारा जागेवरच करीत असे अशी दादांची राज्यभरात नाव लौकिक होते. व दादांची प्रशासनावर असलेली पकड ही वाखाणण्या जोगी होती. आजच्या राजकीय परिस्थितीत दादांसारखा शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणून दादांची ओळख राज्याला होती. दादांचे कार्य हे सामान्य जनतेच्या मनात कायम कोरलेले राहील.

तसेच शेखर देशमुख यावेळी आपल्या भावना व्यक्त करत दादा आज आपल्यातून निघुन गेले यावर विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त केली आहे. यावेळी- उपस्थितांचे मन गहिवरून आले. सदर श्रद्धांजली कार्यक्रम दि.२८/०१/२०२६ रोजी रात्री-९:०० वाजता चौघुले प्लॉट हनुमान मंदिर चौक,जळगांव येथे जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला. सर्वप्रथम- स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- हिरालालबापू वाणी, डॉ.राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-कैलास तिवारी,मधुकर चौधरी,राजेश सपकाळे,विजय सोनवणे,राजू मिस्तरी,सचिन ठाकूर,पप्पू पाटील,दिलीप सावळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या-श्रीमती शारदाताई बोरा,योगिताताई चौधरी,रेखाताई गवळी,उमेश भालेराव,बापू कोळी,शेखर देशमुख,महेश भालेराव,सागर सोनार,मानव चौधरी,नथ्थू बोरसे,संदिप पाटील,नाना महाजन,राजेश गवळी,सचिन चौधरी,सतिष चौधरी,कवि-प्रकाश पाटील,प्रल्हाद चौधरी,मुरलीधर सपकाळे,संजय वाणी,लक्ष्मण पाटील,रविंद्र.पी.चौधरी,महेश गायकवाड,नरेंद चौधरी, घनश्याम गवळी,विठ्ठल सावळे,कृष्णा गवळी,राजू कुमावत,रविंद्र मराठे,अमोल चौधरी आदींनी स्व.अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group