• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंतीनिमित्त ‌‘एक गाव एक मिरवणूक‌’ जल्लोषात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंतीनिमित्त ‌‘एक गाव एक मिरवणूक‌’ जल्लोषात
Share on FacebookShare on Twitter

मोठी उपस्थिती व महिलांची उपस्थिती ठरली लक्षणी

जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२६

संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या 649व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुक्यातील समस्त चर्मकार समाजाने एकजूट करून एक गाव एक मिरवणुकीची आदर्श प्रथा येथे प्रथमच सुरू केली. यापूर्वी शहर व तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या मिरवणुका निघत होत्या. मरिमाता मंदिराजवळील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरापासून शोभायात्रेस प्रारंभ झाला.

सर्वप्रथम मंदिरात समाजातील सर्व ज्येष्ठ बांधवांच्या हस्ते व महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजातील सर्व माता- भगिनींनी पूजन केले. सर्वांना प्रसाद वाटप झाले. तेथून संत शिरोमणी श्री रविदास महाराज की जयची जोरदार घोषणाबाजी होवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा माळीवाडा, भोई वाडा, कसाली मोहल्ला, वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, मोठा बाजार, राणी लक्ष्मीबाई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे गांधलीपुरा येथे आल्यानंतर तेथील संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या मंदिरात पूजनाचा कार्यक्रम झाला. तेथे देखील शोभायात्रेत उपस्थित सर्वांनी पूजन व दर्शनाचा लाभ घेतला.

दरम्यान, शोभायात्रा मार्गावरील सर्व देवस्थान व महापुरूषांच्या प्रतिमा आणि पुतळ्यांना माल्यार्पण तथा पूजन करण्यात आले. गांधलीपुरा येथून शोभायात्रा पुन्हा श्री मरिमाता मंदिराजवळील महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचल्यावर तेथे मिरवणुकीची सांगता झाली.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, गटनेते पंकज चौधरी, नगरसेवक दीपक चौगुले यांनी सराफ बाजारात शोभायात्रेत सहभागी होवून महाराजांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन केले. शोभायात्रेत बॅण्ड पथकाने फक्त धार्मिक गिते, संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांचे दोहे व महापुरूषांच्या जीवनचरित्रावर आधारीत गीतेच म्हटली. कोणत्याही प्रकारचे अशोभनिय गीते व नृत्य कटाक्षाने टाळण्यात आली. बहुतांश बांधव पांढरा ड्रेस व टोपी घालून सहभागी झाले होते. मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध निघाली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. दरम्यान, मिरवणुकीत सहभागी झालेल्या मोठ्या संख्येतील समाजबांधव व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group