• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव कारचा कहर; लोणारजवळ रिक्षाला धडक, दोन महिलांचा मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव कारचा कहर; लोणारजवळ रिक्षाला धडक, दोन महिलांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २  फेब्रुवारी २०२६

राज्यात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, नागपूरजवळील समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर आता बुलढाणा जिल्ह्यातील लोणारजवळ आणखी एक भीषण अपघात घडला आहे. लोणार ते किनगाव जट्टू मार्गावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

धडकेचा जोर इतका तीव्र होता की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर रिक्षातील काही महिला दूरवर फेकल्या गेल्याने अनेकांना गंभीर दुखापत झाली. जखमींपैकी तीन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. जखमी महिलांना तात्काळ लोणार आणि मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असून, संबंधित कारचालकाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group