• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

धुरंधर २: रणवीर सिंह केंद्रस्थानी; टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 3, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
धुरंधर २: रणवीर सिंह केंद्रस्थानी; टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२६ 

आदित्य धर दिग्दर्शित आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित दुसरा भाग ‘धुरंधर २’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचा स्फोटक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाने प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवत अनेक कमाईचे विक्रम मोडले होते.

पहिल्या भागात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या प्रभावी भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. विशेषतः अक्षय खन्नाच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. मात्र रणवीर सिंगचे पात्र तुलनेने कमी दाखवण्यात आल्याची चर्चा होती. आता धुरंधर २ मध्ये रणवीर सिंह संपूर्ण कथानकाचा केंद्रबिंदू असणार असल्याचे टीझरवरून स्पष्ट होते.

कालच रणवीर सिंहने धुरंधर २ मधील स्वतःचा खतरनाक लूक असलेले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. रक्ताने माखलेला चेहरा, काळा कोट आणि संतप्त नजरेतून कॅमेऱ्याकडे पाहणारा रणवीर या पोस्टरमध्ये दिसतो. पोस्टरसोबत “आता गोष्टी गोंधळात टाकण्याची वेळ आली आहे,” असे कॅप्शन देत त्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली होती.

‘धुरंधर २: द रिव्हेंज’ असे नाव असलेला हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये रणवीर सिंह पुन्हा एकदा धुरंधरच्या अवतारात धडाकेबाज अॅक्शन करताना दिसतो. या भागात त्याच्या पूर्वायुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येणार असून, सूड, संघर्ष आणि सत्तासंघर्ष यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

टीझर पाहिल्यानंतर रणवीर सिंहने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि त्याची शारीरिक-मानसिक तयारी प्रकर्षाने जाणवते. मंगळवारी सकाळीच दिग्दर्शक आदित्य धर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धुरंधर २ चा टीझर प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर धुरंधर २ कडूनही प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा असून, हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Related Posts

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भुसावळमध्ये डिझेल चोरीचा पर्दाफाश; तांत्रिक तपासातून सराईत आरोपी जेरबंद !

March 22, 2026
मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !
जळगाव

मोठी बातमी : महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा !

March 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group