• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सरकारी नोकरीच्या नावाखाली लुट : चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ फेब्रुवारी २०२६

पोलीस दल वा वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघा तरुणांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये उकळत ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील घनशाम कैलास पाटील (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घनशाम पाटील हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, संशयित कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने पोलीस किंवा वन विभागात नोकरी लावून देऊ शकतो, असा दावा करत घनशाम पाटील, दीपक गोपीचंद चव्हाण आणि दर्षन्न दिल्लीप चव्हाण यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चाळीसगावातील गणेश कॉम्प्लेक्समधील देवांश मोबाईल शॉपी तसेच बँक ऑफ इंडिया परिसरात या व्यवहाराबाबत चर्चा झाली.

जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत या संशयिताने तिघांकडून वेगवेगळ्या टप्प्यांत प्रत्येकी २ लाख रुपये स्वीकारले. मात्र, दीर्घ काळ उलटूनही नोकरी न मिळाल्याने आणि संशयित सतत टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे या तिघांच्या लक्षात आले. त्यानंतर घनशाम पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित कुणाल डांगर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नि. शंकर मुटेकर करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे

Related Posts

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार सोहळा संपन्न !

‘लग्न’ नावाखाली अडीच लाखांची फसवणूक; आठ दिवसांत पत्नी फरार, दुसऱ्यासोबत लग्नाचा धक्कादायक प्रकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026
भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

भोंदूबाबा खरात प्रकरण : गौतमी पाटीलची सरकारकडे महत्वाची मागणी !

April 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group