• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निर्णय : एन.ए.परवानगीची गरज नाहीच !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2026
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निर्णय : एन.ए.परवानगीची गरज नाहीच !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. यानुसार, आता कृषी जमिनीचा बिगर कृषी (एन.ए.) वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची अट संपुष्टात आली आहे.

आता नगर नियोजन विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच एन.ए. परवानगी मानली जाईल. त्यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी राजपत्रात आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सुधारित नियमांनुसार, वार्षिक अकृषक कर देखील रद्द करण्यात आला आहे. एखाद्या जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार अनुज्ञेय असेल, तर बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंदवला जाईल.

शासनाने स्पष्ट केले आहे की, भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनीसाठी फक्त आवश्यक नजराणा शुल्क भरावे लागेल, परंतु बांधकाम परवानगी मिळाल्यामुळे वर्ग बदल होणार नाही. तसेच, अनेक बँका कर्ज देताना अकृषक सनदेची मागणी करत होत्या, पण शासनाने सांगितले की, नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर बँकांनी सनदेसाठी आग्रह करु नये. याशिवाय, ज्या नागरिकांचा अकृषक कर थकीत आहे, त्यांना सुधारणा लागू होईपर्यंत थकीत कर वसूल करण्यापासून सुट देण्यात आली आहे. मात्र, २००१ पूर्वी किंवा नंतर बिनशेती झालेल्या जमिनीसाठी मालकांनी विहित दराने एकरकमी अधिमूल्य भरावे लागणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आणि जमिनीच्या मालकांना एन.ए. मिळवण्यासाठी वेळ, खर्च व प्रशासनिक त्रास कमी होणार असून, जमीन रुपांतरण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल.

Related Posts

तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत
क्राईम

तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत

February 12, 2026
मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला दमदाटी; आ.एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा
क्राईम

मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला दमदाटी; आ.एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सावदा पोलिसांत गुन्हा

February 12, 2026
जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी
जळगाव

जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी

February 11, 2026
खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खाकी वर्दीचे स्वप्न अपुरेच : पोलिस भरतीदरम्यान धावतानाच तरुणाचा मृत्यू !

February 11, 2026
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !
जळगाव

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे !

February 11, 2026
जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !
क्राईम

जळगाव-पाळधी हायवेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी ; ग्रामस्थ संतप्त !

February 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत

तेलगीप्रकरणाची आठवण पुन्हा ताजी : बनावट स्टॅम्प छपाईचा काळाबाजार उघड; पाच आरोपी अटकेत

February 12, 2026
दारूच्या नशेत झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत; आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास !

दारूच्या नशेत झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत; आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास !

February 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

सायबर ठगांचा सापळा; पाचोऱ्यातील महिलेला ८.५० लाखांचा फटका

February 12, 2026
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

धावत्या बसमध्ये महिलेची पिशवी कापून दागिने लंपास !

February 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group