• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 14, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२६

आव्हाणे शिवारातील डम्पिंग ग्राऊंडवर महापालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामाचे कार्यादेश दिले गेले आहेत मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती, सदर प्रकल्पाचे काम आठ दिवसात सुरू करण्याच्या सूचना उपमहापौर मनोज चौधरी यांनी अधिकाऱ्यांसह मक्तेदाराला दिल्या.

उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकांनी शुक्रवारी पुन्हा मनपाच्या डम्पिंग ग्राऊडवर जाऊ पाहणी केली. यावेळी मनपा अधिकारी कर्मचारी व प्रकल्पाच्या कामाचे मक्तेदार उपस्थित होते. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्पाचे कामाचा मक्ता श्री. श्री. इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आला होता. मात्र त्याठिकाणी पडून असलेल्या कचऱ्यामुळे काम होत नसल्याचा दावा मक्तेदाराने केला होता. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ज्याठिकाणी प्रकल्पाचे काम केले जाणार आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा होता.जवळपास ५० टक्के कचरा त्याठिकाणाहून उचलण्यात आला आहे.

तसेच मक्तेदार श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर यांना आठ दिवसात प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे उपमहापौर मनोज चौधरी यानी सांगितले. उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्रकल्पाच्या कामात येणाऱ्या अडचणींसंदर्भात आरोग्याधिकारी उदय पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. तसेच येत्या चार महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे सूचना मक्तेदाराला करण्यात आल्याचेही उपमहापौर मनोज चौधरी यांनी सांगितले.

Related Posts

जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न
जळगाव

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगावातून पळविले !

February 14, 2026
हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !
क्राईम

हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !

February 14, 2026
पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे !
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे !

February 13, 2026
मोबाईल बंद करून तरुणाने घेतला शेवटचा निर्णय !
क्राईम

मोबाईल बंद करून तरुणाने घेतला शेवटचा निर्णय !

February 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

डिजिटल कर्जाचा सापळा; फसवणूक व सायबर छळ उघड

February 13, 2026
श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम
जळगाव

श्रद्धा, भक्ती अन्‌‍ सामूहिकतेचा दिसला मंगल संगम

February 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

February 14, 2026
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगावातून पळविले !

February 14, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

February 14, 2026
हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !

हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !

February 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group