• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगावातून पळविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 14, 2026
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२६

शहरातील एका भागात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मंगळवारी १० फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

Related Posts

जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !
जळगाव

जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

February 14, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !
क्राईम

प्रेम, तणाव आणि तडजोड: विवाहबाह्य नात्यामुळे कुटुंबीय वादाचा ‘दीड कोटीं’त शेवट

February 13, 2026
पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे !

मोबाईल बंद करून तरुणाने घेतला शेवटचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

February 14, 2026
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगावातून पळविले !

February 14, 2026
उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

उपमहापौर मनोज चौधरी यांचा अल्टिमेटम; प्रकल्प कामाला तात्काळ सुरुवात करा

February 14, 2026
हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !

हृदयद्रावक : कालिंका माता मंदिराजवळ सुसाट डंपरची धडक; ५६ वर्षीय मजूर ठार !

February 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group