• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १५ फेब्रुवारी २०२६

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा अजित पवार यांनी झिरवाळ यांच्या पाठिशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायंकाळी पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत झिरवाळ प्रकरणासह पक्षाच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला एसीबीने ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या घटनेनंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर झिरवाळ अडचणीत आले आहेत. शनिवारी सकाळपासून ते संपर्काबाहेर असल्याची चर्चा रंगली होती, त्यामुळे राजकीय दबाव वाढल्याचे चित्र होते.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोमवारी सायंकाळी ६ वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावून या प्रकरणातील घडामोडींचा आढावा घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीत झिरवाळ प्रकरणात नेमके काय घडले, पुढे कोणती भूमिका घ्यायची, तसेच पक्षाच्या प्रतिमेवर झालेल्या परिणामाबाबत चर्चा होणार आहे. याचबरोबर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. पुढील १५ दिवसांत संबंधित प्रक्रियेला प्रारंभ होऊ शकतो, असा अंदाज आहे.

उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांच्याव्यतिरिक्त पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांनी उघडपणे झिरवाळ यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे पक्ष बचावात्मक भूमिकेत गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या परिस्थितीत पक्षाला सावरण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, झिरवाळ यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले आहे की, संबंधित लिपिकाचा या प्रकरणाशी स्वतःचा काहीही संबंध नसून चौकशीत आपला संबंध आढळल्यास आपण तत्काळ राजीनामा देऊ. “एसीबीने त्याला रंगेहात पकडले आहे. त्याला शिक्षा भोगावीच लागेल. माझ्याशी संबंध सिद्ध झाल्यास मी जबाबदारी स्वीकारेन,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून कोअर कमिटीच्या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group