• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५  फेब्रुवारी २०२६

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात एक दिवसापूर्वी एका अपार्टमेटच्या पार्किंगमध्ये आग लावल्याची घटना ताजी असताना सलग दुसऱ्या दिवशी महाबळ स्टॉप जवळील साई प्लाझा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत भाजीपाल्याचे दुकान रौद्ररूप धारण करून काही क्षणांतच उद्ध्वस्त झाले.

भाजीपाला दुकानासोबतच शेजारी साई भूषण बेकरी आहे. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाठवण्यात आले. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.

आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत रामानंद पोलिसांकडे कोणतीही तक्रार नोंदलेली नव्हती. आग लागण्याची कारणे शॉर्टसर्किट असल्याचे प्राथमिक अंदाज आहे, मात्र तपासानंतरच नेमके नुकसान व कारण निश्चित केले जाणार आहे.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

स्वयंस्फूर्त रक्तदानातून जीवनदान : मुकुंद गोसावी यांचे नागरिकांना भावनिक आवाहन !
जळगाव

थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

जळगावात विश्वासघाताची किंमत महागात : २९६ ग्रॅम सोन्याची अफरातफर; कारागीर अटकेत !

April 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मध्यरात्रीचा थरार : दोरखंडाने खेचून एटीएमच उखडले; जळगावात ९.५ लाखांवर डल्ला !

April 3, 2026
वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

वर्षभरानंतर सुटका, आरोप-प्रत्यारोपांनी बीडमध्ये खळबळ; खोक्या तुरुंगातून सुटल्यानंतर भावुक !

April 3, 2026
उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

उपमुख्यमंत्री शिंदे-चाकणकर-खरात फोन स्कॅंडल: 17 ते 177 कॉल्स, राजकारणात मोठी खळबळ !

April 3, 2026
विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

विषबाधेचा कहर : ८५ मेंढ्या व १ शेळी मृत्युमुखी; पारोळा तालुक्यातील शेतशिवारात खळबळ

April 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group