• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

उपमहापौर चौधरींच्याच प्रभागात समस्या ; नागरिकांनी दिले उपमहापौरांकडे निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
उपमहापौर चौधरींच्याच प्रभागात समस्या ; नागरिकांनी दिले उपमहापौरांकडे निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२६

शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील मनुदेवी हाँ सोसायटी परिसरात गेल्या तीन दशकांपासून खुल्या भूखंडात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याने संतप्त नागरिकांनी आज उपमहापौर मनोज चौधरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून जून महिन्यात पावसाळा सुरू होताच सोसायटी शेजारील खुला भूखंड पूर्णपणे पाण्याने भरतो. पाणी दीर्घकाळ साचून राहत असल्याने डेंगू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, याच प्रभागाचे प्रतिनिधित्व उपमहापौर मनोज चौधरी यांनी अनेक वर्षांपासून केले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. “दरवर्षी पावसाळा आला की हीच समस्या उभी राहते. तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही,” असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

निवेदनात पुढे सुचविण्यात आले आहे की, संबंधित खुल्या भूखंडात माती, मुरूम, दगड, विटा आदी कच्चे साहित्य टाकून योग्य उतार तयार करावा, जेणेकरून पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाईल आणि साचणार नाही. पावसाळ्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना केल्यास आरोग्याचा धोका टाळता येईल, असा दावा नागरिकांनी केला आहे. मनुदेवी रुद्र प्रतिष्ठानतर्फे हे निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष पाहणी करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उपमहापौर मनोज चौधरी यांनी नागरिकांच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून संबंधित विभागाला सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यावेळी तरी प्रशासन ठोस पावले उचलते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

उपमहापौर चौधरींनी केले अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व !

उपमहापौर मनोज चौधरी यांचा हा प्रभाग असून त्यांनी अनेक वर्षापासून याच प्रभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आजवर जर हि समस्या सुटलेली नसल्याने आता मनोज चौधरी यांना उपमहापौर पदाची संधी मिळाल्यानंतर तरी हि समस्या सुटणार असा नागरिकांना आत्मविश्वास आहे.

निवेदनावर तब्बल ५६  नागरिकांच्या स्वाक्षरी !

मनुदेवी सोसायटी परिसरातील पितांबर कोळी, पवन शिरसाळे यांनी दिलेल्या निवेदनावर परिसरातील तब्बल ५६  नागरिकांच्या स्वाक्षरी असून या परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असल्याचेही बोलले जात आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group