• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !” ; पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२६

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असे भावनिक प्रतिपादन केले.

जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे, महापौर दिपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे चेअरमन अशोक जैन अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने शिवजयंती साजरी करत असून समाजातील सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शिवरायांची जयंती साजरी करण्याची परंपरा जळगाव शहरात रुजवली आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करत पालकमंत्री पुढे म्हणाले की, “शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर एक सामाजिक एकात्मतेचा संदेश आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही समिती सातत्याने करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात, “शिवरायांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या कृतीत उतरवला पाहिजे. शिवरायांचे चरित्र हे सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आणि ऊर्जास्रोत राहणार आहे.”

शिवजयंती महोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक करत पालकमंत्री यांनी आयोजकांचे अभिनंदन करून सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले, आपल्या देशाचे महापुरुष व जे शूर वीर आहेत त्यांना कुठल्याही जाती धर्मात बांधताकामा नये, त्यांनी जी कामे केली आहेत ती प्रत्येक जाती धर्मासाठी व या देशासाठी केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशाला हिंदुत्वाची कास दिली आपला धर्म व संस्कार जागृत ठेवला त्यामुळे आज आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगतोय ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. शिवजयंती उत्सवात सर्व जाती धर्माचे,पक्षाचे लोक एकत्र सहभागी झाले असल्याचे सांगून मंत्री श्री सावकारे यांनी, शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व शिवप्रेमीं, शिवभक्तांना यावेळी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात उपस्थित शिवभक्तांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारीत जीवंत देखाव्यांच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध शाळांचे, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी केले.

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !
क्राईम

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !
राज्य

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 
जळगाव

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभाविपचा उपक्रम; नागरिकांना शीतपेय वाटप !

April 16, 2026
बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकली ठार !

April 16, 2026
आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

आरोग्य विभागातील बदल्यांना नवे नियम; मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा मोठा निर्णय !

April 16, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्याकडून बहिणाबाई मार्टची पाहणी 

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group