• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 23, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम जळगावात यशस्वीरीत्या उत्साहात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ फेब्रुवारी २०२६

मेरा युवा भारत, जळगाव तर्फे भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतर जिल्हा युवा देवाण-घेवाण कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. या पाच दिवसीय कार्यक्रमात मुंबई जिल्ह्यातील ३७ युवक-युवतींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा उद्देश युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समन्वय व नेतृत्वगुणांचा विकास साधणे हा होता.

कार्यक्रमादरम्यान खानदेशचा इतिहास, अहिराणी भाषा व तिचे महत्त्व, खानदेशातील खाद्यसंस्कृती, ताण-तणाव व्यवस्थापन, अमली पदार्थांविषयी जनजागृती तसेच विकसित भारत २०४७ या विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली. तसेच सहभागी युवकांना सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेंजेस, अजिंठा लेणी, आश्रमशाळा, ग्रामपंचायत तसेच कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे शैक्षणिक भेटी देण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती रॅलीतही युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

समारोप कार्यक्रमात सहभागी युवकांनी जळगाव जिल्ह्याच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त केले. कृषी क्षेत्र, खाद्यसंस्कृती व लोककला यांविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. समारोप प्रसंगी श्री.व्ही.एम.रोकडे, संचालक, एनएसएस यांनी युवकांना पर्यावरण संवर्धनासोबत सांस्कृतिक जतनाचे महत्त्व पटवून दिले. श्री. जयदीप पाटील यांनी विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर मार्गदर्शन करताना युवकांची भूमिका अधोरेखित केली. श्री.अभिषेक चवरे, जिल्हा युवा अधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास राजू गावरे, जिल्हा समन्वयक, एनएसएस, श्री.के.दांडे, श्री.पी.चव्हाण, एनएसएस कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. तसेच कमलेश सोनवणे, चेतन पाटील, तुषार साळवे व मुकेश भालेराव या स्वयंसेवकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. हा आंतर जिल्हा युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला असून युवकांमध्ये “एकता व विविधता” यांची भावना अधिक दृढ झाली आहे.

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी
जळगाव

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group