• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव ट्रकचा कहर; महामार्गावर दुचाकीस्वार मजूर जागीच ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ फेब्रुवारी २०२६ 

छत्रपती संभाजी नगरकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत एक मजूर जागीच ठार झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ७५३वरील साई हॉटेलसमोर सोमवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की , शेतातून मका कापणीचा सौदा करून घरी परतत असताना ईश्वर भानुदास सोनवणे (वय ४५) व शाम यादव चौधरी (वय ३०) यांच्या दुचाकी (एमएच १९, डीबी २९५०) ला मागून भरधाव येणाऱ्या ट्रक (एमएच २०, सीटी-८०५३) ने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चेंडूप्रमाणे सुमारे ७ ते १० फूट उंच उडाली. या अपघातात दुचाकी मागे बसलेले ईश्वर सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक शाम चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शाम चौधरी यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, समोरून येणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वारालाही ट्रकची धडक बसली. मात्र, प्रसंगावधान राखून उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान, महामार्गावरील सद्दाम शेख व सचिन पाटील यांनी तत्काळ जखमींना आपल्या दुचाकीवरून पहुर येथील ग्रामीण रुग्णालय हलवले. दरम्यान, पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला ऑटोचालक इमरान भाई याने पाठलाग करून मेट्रो वाईन शॉपजवळ पकडले. दरम्यान, मद्यप्राशन करून ट्रक चालवणाऱ्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group