• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्गावरील निष्काळजीपणाचा फटका; भराव नसल्याने ट्रक उलटला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महामार्गावरील निष्काळजीपणाचा फटका; भराव नसल्याने ट्रक उलटला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६

जामनेर तालुक्यातील  जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद बसस्थानक परिसरात मंगळवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. इंदूरहून हुबळीकडे औषधी माल घेऊन जाणारा ट्रक साईडपट्ट्यांना भराव नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले असून ट्रक व औषधी मालाचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरजे ०९ जीसी १९७५ क्रमांकाचा ट्रक ग्लुकोज पावडर, सलाईन व इतर औषधे घेऊन पहाटेच्या सुमारास वाकोद परिसरातून जात होता. महामार्गालगतच्या साईडपट्ट्यांमध्ये खोदकाम करून भराव न टाकल्याने रस्त्याच्या कडेला मोठी खोल जागा निर्माण झाली आहे. वाहन चालविताना ट्रकचा ताबा सुटून तो या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. अपघातात चालक व क्लिनरला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. मागील दोन महिन्यांपासून तयार झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईडपट्ट्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये भराव न टाकता त्या उघड्याच सोडल्याने वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर नेहमीच वाहनांची व पादचाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांकडून संबंधित विभागाने तातडीने साईडपट्ट्यांना भराव टाकून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Posts

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा
जळगाव

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

राजूमामांच्या पाठपुराव्याला अखेर यश; जळगावच्या महत्त्वाकांक्षी रिंग रोड विकासकामाचा श्रीगणेशा

June 27, 2026
‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

‘विठ्ठल… विठ्ठल’च्या जयघोषात जळगावातून ४ हजार वारकऱ्यांची पंढरपूरकडे भव्य रेल्वे वारी

June 27, 2026
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group