• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !
Share on FacebookShare on Twitter

हवेत रंगांची उधळण करणारे 30 सिलिंडरचे आकर्षण

जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२६

सण रंगांचा असलेल्या धूलिवंदनाचा उत्साह यंदा जळगाव शहरात शिगेला पोहोचणार आहे. यंदाच्या धूलिवंदनाचे मुख्य आकर्षण म्हणजे उत्तर प्रदेशच्या कानपूरहून मागवण्यात आलेले १४ प्रकारातील ७०० किलो नैसर्गिक रंग आणि हवेत रंगांची उधळण करणारे ३० विशेष सिलिंडर्स असणार आहेत. पारंपरिक वाद्यांच्या जोडीला पंजाबी ढोल आणि डीजेच्या तालावर जळगावकर बुरा न मानो होली हैच्या गजरात थिरकताना दिसतील.

युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे धुळवडीसाठी व्यवस्था-
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात तरुणाई येथे थिरकणार असून, या ठिकाणीही महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र कक्ष उभारले जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात होणारा हा उत्सव जळगावकरांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिला आहे.

युवाशक्ती फाउंडेशनतर्फे खान्देश सेंट्रल मॉल येथे मोफत धूलिवंदन सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी केले आहे. सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात कानपूरहून मागवलेले ७०० किलो नैसर्गिक रंग वापरले जाणार आहेत. यात १४ वेगवेगळ्या शेड्सचे रंग व ३० रंगांचे विशेष सिलिंडर्स असतील, ज्याद्वारे हवेत रंगांचा फायर शो केला जाईल. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार असून विनामूल्य आहे, तरी जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या आयोजनात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी केले आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group