• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२६

ठेकेदारासह स्वतःच्या बँक खात्यातून काढलेली दहा लाखांची रोकड दुचाकीच्या डिक्कीत ठेवून जात असतांना सुपरवायझरची दुचाकी अचानक पंक्चर झाली. पंवर जोडण्याकरीता ते जूने बस स्थानकासमोरील गल्लीत गेले असता, संधी साधत चोरट्यांनी डिक्कीतून ८ लाखांची रोकड लांबवली. तर शंभरचे बंडल असलेले दोन लाख तेथेच सोडून चोरटे पसार झाले. ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चार चोरटे दोन दुचाकीवरून जाताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील मोहाडी रोड परिसरातील रहिवासी असलेले मयूर रविंद्र चौधरी हे ठेकेदार असून त्यांच्याकडे प्रेम महारु जाधव (रा. रामेश्वर कॉलनी) हे सुपरवायझर आहेत. मक्तेदार चौधरी यांना मजुरांना पैसै द्यायचे असल्याने त्यांनी त्यांच्या सुपरवायझरला बँकेतून पैसे काढण्यासाठी पाठविले होते. सुपरवायझरने मक्तेदाराच्या खात्यातून पाच लाख व स्वतःच्या नावे असलेल्या खात्यातून पाच लाख असे एकूण १० लाख रुपये काढले. ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून मोहाडी रस्त्यावर कार्यालयात जात असताना काही अंतरावरच त्यांची दुचाकी पंक्चर झाली. आजूबाजूला कुठेही पंक्चरचे दुकान नसल्याने प्रेम जाधव हे जुने बसस्थानकासमोर असलेल्या नवीपेठेतील गल्लीत असलेलया पंक्चरच्या दुकानावर गेले आणि तेथे पंवर काढण्याकरीता दुचाकी लावली.

दुचाकी लावल्यानंतर प्रेम जाधव हे समोरच असलेल्या नाश्त्याच्या दुकानावर नाश्ता घेण्याकरीता गेले. ही संधी साधताच मागावर असलेल्या चोरट्यांपैकी एक जण त्यांच्या दुचाकीजवळ आला आणि डिक्कीतून आठ लाख रुपये काढून पसार झाला. नाश्ता घेऊन प्रेम जाधव हे दुचाकीजवळ आले असता, त्यांना डिक्कीत ठेवलेली रोकड लंपास झाल्याचे समजले. हा प्रकार लक्षात येताच

संशयित चोरटे हे प्रेम जाधव यांचा महापालिके समोरील बँकेपासून रेकी करीत पाठलाग करीत होते. त्यांनी रोकड चोरण्याकरीता प्रेम जाधव यांची दुचाकी पंवर केल्याचा शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. तसेच मागावर असलेल्या चोरट्यांना संधी मिळताच त्यांनी रोकडवर डल्ला मारुन पसार झाले. तसेच हे चोरटे परप्रांतीय असल्याचा जाधव यांनी ठेकेदार रविंद्र चौधरी यांना घटनेची माहिती दिली. त्या वेळी सर्व जण घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Related Posts

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !
क्राईम

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई
जळगाव

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड
जळगाव

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !
जळगाव

जळगाव रंगात रंगणार : कानपूरहून आलेले ७०० किलो नैसर्गिक रंग आणि रंगफुलांचा धमाका धूलिवंदनात !

February 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

दहा हजार घेतले अन दोन लाख दिल्यावर देखील सावकाराचा पैश्यासाठी तगादा : युवकाने संपविले आयुष्य !

February 26, 2026
जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

जळगावात चोरट्यांची दहशत वाढली : भरदिवसा ८ लाखांची चोरी : सीसीटीव्हीत चार संशयित !

February 26, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

आजचा दिवस प्रेमींसाठी चांगला असेल. नवविवाहित जोडप्यांमध्ये गोड बोलणे होईल, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दिवस छान जाईल.

February 26, 2026
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group