• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सागर पार्कमध्ये सांडपाण्याचा उपद्रव; सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर ; महापौरांना निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना, सामाजिक
0
सागर पार्कमध्ये सांडपाण्याचा उपद्रव; सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर ; महापौरांना निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६

शहरातील सागर पार्क परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे सांडपाणी थेट मैदानावर सोडले जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मधील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात स्थानिक रहिवाशांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने नगरसेविका गायत्री इंद्रजित राणे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित विभागाकडे कारवाईची मागणी केली. मैदानावर साचणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, सागर पार्क परिसरातील विविध समस्यांबाबत नगरसेविका राणे यांनी महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले. महापौरांनी प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडून शौचालयाच्या सांडपाण्याची योग्य निचरा व्यवस्था करून मैदान स्वच्छ व दुर्गंधीमुक्त करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. नागरिकांनी प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Posts

जळगाव महापौरांची कार्यतत्परता : आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा उचलला !
जळगाव

जळगाव महापौरांची कार्यतत्परता : आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा उचलला !

February 28, 2026
खळबळजनक : भुसावळात मध्यरात्री तरुणाचा खून ; घटनास्थळी पोलीस दाखल !
क्राईम

बांभोरी बायपासवर विचित्र अपघातांची मालिका; आयशर उलटल्यानंतर भरधाव ट्रकची धडक, महामार्ग ठप्प !

गिरणा-तापी पात्रातील अवैध वाळू उपशाला आळा; पहाटेच्या धाडीत ३२ ट्रॅक्टर, ८ डंपर जप्त !

रोहित पवारांना पक्षावर कब्जा करायचा आहे ; आ.अनिल पाटलांचा हल्लाबोल !

February 27, 2026
मराठी भाषा-साहित्य क्षेत्रातील चार मान्यवरांचा गौरव; ‘मराठी अभ्यास केंद्र’चे २०२४ पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महापौरांची कार्यतत्परता : आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा उचलला !

जळगाव महापौरांची कार्यतत्परता : आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा उचलला !

February 28, 2026
खळबळजनक : भुसावळात मध्यरात्री तरुणाचा खून ; घटनास्थळी पोलीस दाखल !

खळबळजनक : भुसावळात मध्यरात्री तरुणाचा खून ; घटनास्थळी पोलीस दाखल !

February 28, 2026
सागर पार्कमध्ये सांडपाण्याचा उपद्रव; सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर ; महापौरांना निवेदन !

सागर पार्कमध्ये सांडपाण्याचा उपद्रव; सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी थेट मैदानावर ; महापौरांना निवेदन !

February 28, 2026
बांभोरी बायपासवर विचित्र अपघातांची मालिका; आयशर उलटल्यानंतर भरधाव ट्रकची धडक, महामार्ग ठप्प !

बांभोरी बायपासवर विचित्र अपघातांची मालिका; आयशर उलटल्यानंतर भरधाव ट्रकची धडक, महामार्ग ठप्प !

February 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group