• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८  फेब्रुवारी २०२६

भुसावळ येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस,सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 04.00 वा. महाविद्यालयातील डी-53 या वर्गात मा.नामदार संजयजी सावकारे (वस्त्रोद्योगमंत्री म.रा),सीए.अर्पित काबरा(सी सी एम आय,सी ए आय,न्यू दिल्ली) यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सल्लागार डॉ. मोहनजी फालक हे असतील.

यावेळी प्रमुख उपस्थिती सीए. हितेशजी आगीवाल (चेअरमन डब्ल्यू आय आर सी जळगाव),सीए मुकेशजी अग्रवाल (भुसावळ),महेशजी फालक(चेअरमन ताप्ती एज्युकेशन सोसायटी),विष्णूजी चौधरी(सचिव ताप्ती एज्युकेशन सोसायटी), संजयजी नाहाटा (कोषाध्यक्ष ताप्ती एज्युकेशन सोसायटी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.दीपक पाटील उपप्राचार्य डॉ.जी आर वाणी तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील,पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील यांची लाभणार आहे ही अभ्यासिका आय सी ए आय,न्यू दिल्ली जळगाव शाखा यांच्या सौजन्याने माजी विद्यार्थी संघटनेस मिळाली असून अशा प्रकारची अभ्यासिका नाहाटा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेस मिळावी म्हणून नाहाटा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी भुसावळचे सुप्रसिद्ध सीए मुकेशजी अग्रवाल यांचे विशेष अनमोल असे योगदान आहे.यासंपूर्ण उपक्रमासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील,उपाध्यक्ष डॉ.आशिष चौधरी,कोषाध्यक्ष प्रा.हर्षल पाटील,डॉ.चंद्रकांत सरोदे, डॉ.गौरी पाटील,प्रा.स्मिता बेंडाळे प्रा.स्वाती शेळके,श्री मुकेशजी फिरके, श्री भगवान तायडे,श्री सचिन पाटील तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत

Related Posts

महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

February 28, 2026
मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !
जळगाव

विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक !

भीषण दुर्घटना; सहाव्या मजल्यावरून ६ कामगार कोसळले, एकाचा मृत्यू
क्राईम

जळगाव महापौरांची कार्यतत्परता : आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गावरील कचरा उचलला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

महापौरांचा कडक आदेश, कचरा हटवण्याची मोहिम सुरु; नागरिकांनी दिला सकारात्मक प्रतिसाद

February 28, 2026
मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !

मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला !

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चिकित्सक राहावे : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन !

February 28, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक !

जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थी न्याय क्रांती मोर्चा: विविध शैक्षणिक समस्यांविरोधात अभाविप आक्रमक !

February 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group