• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  मार्च २०२६ 

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे विवाहीत असलेल्या प्रेमीकेच्या घरी जावून तिच्यावर गोळी झाडत तिची हत्या करत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दि. २८ रोजी घडली. काहि वर्षांपासून इन्स्टाग्रामवर देवानंद धनगर व अनिता पाटील यांच्यात प्रेम संबंध जुळले होते. परंतु, काही दिवसांपासून अनिता ही दुर्लक्ष करत असल्याचा राग आल्याने देवानंदने तालुक्यातील अकुलखेडा गावातील प्लॉट भागात राहणाऱ्या अनिता पाटीलच्या घरी जाऊन तिच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांची हत्या केली. तर तेथेच देवानंदने स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विस्तृत वृत्त असे की, मयत अनिता जगदीश पाटील (वय ३०) व त्यांचे पती जगदीश काशिनाथ पाटील (वय ३६, रा. निमगव्हाण, ता. चोपडा), मुलगा हर्षल व मुलगी तनुजा है चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथील हॉटेल संकेतच्या मागील हिंडसले इंग्लिश मीडियमसमोर राहत होते. दरम्यान, अनिता व शिरपूर तालुक्यातील भामपूर येथील देवानंद सुभाष धनगर (वय २६) यांच्यात कांहि वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर प्रेमसंबंध जुळले होते. परंतु, काही दिवसांपासून अनिता ही देवानंद याच्याकडे दुर्लक्ष करत होती. याचा राग देवानंदच्या मनात होता. यातच २८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास देवानंद हा रागाच्या भरात अकुलखेडा येथील अनिताच्या घरी आला. त्यावेळी त्यांची योन्ही मुले व पती घरी नव्हते, याचाच फायदा घेत देवानंद याने गावठी कट्टधामधील एक राउंड अनिताच्या डोक्यात फायर करुन त्यांचा खून केला तर त्याच ठिकाणी एक राउंड स्वतःच्या डोक्यात फावर करत देवानंदने आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी आण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, स्थानिक गुन्हे शाखेचे विलेश सोनवणे, रावसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली. दरम्यान, घटनास्थळवरून अनिता च देवानंद यांचा मोबाईल व गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, या प्रकरणी जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत देवानंद धनगर याच्च्यावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. मधुकर साळवे करत आहेत, तर, सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन्ही मयतांचे शवविच्छेदन झालेले नव्हते.

अनिता यांची चौथीत शिकणारी तनुजा ही ट्युशनवरून घरी आली. त्या वेळी घराचा दरवाजा उघडत नसल्याने तिने खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला. त्याठिकाणी तिला आईचा मृतदेह पडलेला दिसला. लागलीच तिने आईच्या मोबाईलवरून ही माहिती तिच्या वडिलांना सांगितली. तर, बडील जगदीश पाटील घरी आल्यावर त्यांनी अनिता व देवानंद यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर तत्काळ ही घटना पोलिसांना सांगितली.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group