• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ मार्च २०२६

राज्यातील धाराशिव जिल्ह्यातून एक थरारक घटना उघडकीस आली आहे. भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून गवळेवाडी (ता. तुळजापूर) येथील शंकरेश्वर माने (वय अंदाजे २५) यांनी आपल्या सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीचा क्रूर खून केला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने मुलीला शेतात नेऊन तिचा गळा आवळून ठार केले आणि नंतर कोयत्याने तिचे सात तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून शेताजवळील नाल्यात पुरल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  गवळेवाडी येथील २२ वर्षीय विवाहिता २२ फेब्रुवारीला प्रियकरासोबत पळून गेली होती. याप्रकरणी तिच्या पतीने तामलवाडी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. पोलिस महिला व तिच्या प्रियकराचा शोध घेत होते. त्याच दरम्यान २७ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास विवाहितेची १३ महिन्यांची मुलगी घरातून गायब झाली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिली.पोलीस चौकशीत विवाहिता बावी (ता. तुळजापूर) येथे सापडली; तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध चिमुकली पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला गेला.

पोलीस तपासात मुलीचा काका शंकरेश्वर माने याच्यावर संशय आला. ताब्यात घेऊन खाक्यांनी दाखवताच त्याने १३ महिन्यांच्या पुतणीचा खून केले असल्याची कबुली दिली. त्यानुसार, भावाची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने कुटुंबाची बदनामी झाल्याचा राग अनावर झाला होता. त्याने २७ फेब्रुवारी रोजी पहाटे मुलगी उचलून शेतात नेली, तिचा गळा आवळून ठार केले आणि नंतर कोयत्याने सात तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून नाल्यात पुरल्याचे कबुल केले. तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

चिमुकलीचा खून करताना गावातील एका व्यक्तीने आरोपीला बघितले होते. त्याने ताबडतोब पोलिसांना माहिती दिल्यामुळे ही क्रूर घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे गवळेवाडी गावात संताप व हादरलेले वातावरण पसरले असून, पोलिस पुढील तपास व आरोपीच्या कारवाईसाठी तत्पर आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group