• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अजिंठा चौफुली ते प्रितम पार्कदरम्यान थरार; कारमध्ये बसवून प्रवाशाची लूट, एक अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ मार्च २०२६

रावेरला सोडतो असे म्हणत कारमध्ये बसवून घेत त्याला चाकूचा धाक दाखवून सलमान खान अमानउल्ला खान (वय ५२, रा. निंभोरा, ता. रावेर) याच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले. ही घटना अजिंठा चौफुली ते प्रितम पार्क दरम्यान घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एलसीबीच्या पथकाने वाहन चालक शंभू पाटील  याला अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

मिळालेल्या मह्हितीनुसार,  रावेर तालुक्यातील निंभारा येथे राहणारे सलमान खान हे दि. २८ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रावेर येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात उभे होते. यावेळी त्याठिकाणी आलेल्या कारमधील चालकाने शंभर रुपये द्या तुम्हाला रावेरला सोडतो असे म्हणत सलमान खान यांना कारमध्ये बसवून घेतले. कार भुसावळ रस्त्यावरुन जात असतांना काही अंतरावर गेल्यानंतर कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्यांनी सलमान खान यांचे हात पकडून ठेवले तर एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून ९ हजार ७०० रुपये जबरीने काढून घेतले.

पैसे जबरीने काढून घेतल्यानंतर सलमान खान यांना रस्त्यात उतरवून देत, संशयित तेथून पसार झाले. सलमान खान हे लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून त्यांनी पोलिसांना आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेची माहिती जाणून घेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दि. १ रोजी अज्ञात चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल् वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, अक्रम शेख नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रविंड कापडणे, राहूल रगडे, छगन तायडे, प्रदी चवरे यांचे पथक तयार केले.

या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारचा नंबर निष्पन्न करीत वाहन चालक शंभू पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन काढून दिले असून ते पोलिसांनी जप्त केले. तर त्याच्या साथीरांना देखील निष्पन्न केले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या गुन्ह्यातील संशयित हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत.

Related Posts

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात
जळगाव

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!
जळगाव

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !
जळगाव

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास
क्राईम

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमाला ५ वर्षांचा सश्रम कारावास

June 26, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

‘काम करायचं असेल तर कमिशन द्या’; चाळीसगावात वनपालाविरुद्ध एसीबीची धडक कारवाई

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

ज्ञान, नेतृत्व आणि संस्कारांचा संगम; शेठ ला. ना. विद्यालयात ‘ज्ञान प्रबोधन’ उत्साहात

June 26, 2026
जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

जळगावातून शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय बाजारपेठेची दारे खुली!

June 26, 2026
सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

सार्वजनिक बांधकाम विभाग : ‘त्या’ अधिकाऱ्याची नाशिक बदलीसाठी जोरदार फिल्डिंग !

June 26, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

June 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group