• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अपघात नव्हे, खुनाचा कट : सरपंच-उपसरपंचांना पिकअपने चिरडण्याचा प्रयत्न उघड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । ५ मार्च २०२६

चाळीसगाव तालुक्यातील दस्तकेवाडी येथील सरपंच आणि उपसरपंच या दोघांचाही काटा काढण्यासाठी रचलेला अपघाताचा बनाव मेहुणबारे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. केवळ राजकीय वर्चस्व आणि जुन्या वादातून या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या अंगावर पिकअप गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाचे चक्र फिरवत या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह चौघांना जेरबंद केले असून, अपघाताच्या गुन्ह्याचे रूपांतर आता थेट ‘खुनाच्या प्रयत्नात’ झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच रात्रीच्या वेळी हा खूनी खेळ खेळला गेला. दस्तकेवाडीचे सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर ऊर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे हे दोघे आपल्या बुलेट मोटारसायकलने चाळीसगावहून गावाकडे जात होते. शिरवाडे शिवारात मेहुणबारे ते शिरवाडे रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या बुलेटला जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली. या धडकेत सरपंच देवरे गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला हा सामान्य रस्ता अपघात असल्याचे भासवले गेले.

या घटनेत उपसरपंच ईश्वर अहिरे यांना घातपाताचा दाट संशय आला. त्यांनी पोलीस प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विजयकुमार ठाकूरबाड यांनी तपासाचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण सुरू केले. तपासात असे आढळून आले की, एक पिकअप वाहन बराच वेळ या दोघांचा पाठलाग करत होते.

पोलिसांनी संशयास्पद पिकअप वाहनाचा मालक लक्ष्मण अशोक महाजन याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने या घटनेचा धक्कादायक खुलासा केला. दस्तकेवाडी गावातील राजकीय मतभेदातून सरपंच आणि उपसरपंचांना कायमचे वाटेतून बाजूला काढण्यासाठी भिमराव रोकडे आणि इतरांनी हा कट रचल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या.

हे आहेत अटकेतील आरोपी: १) भिमराव पांडुरंग रोकडे (रा. दस्तकेवाडी) २) सचिन भिमराव रोकडे (रा. दस्तकेवाडी) ३) गोविंदा विठोबा माळी (रा. दस्तकेवाडी) ४) लक्ष्मण अशोक महाजन (पिकअप मालक, रा. वाडे, ता. भडगाव) यापूर्वी मेहुणबारे पोलीस ठाण्यात केवळ अपघाताचा गुन्हा (कलम २८१, १२५ अ, ब) दाखल होता. मात्र, तपासानंतर पोलिसांनी हे कलम कमी करून आता ‘फौजदारीपात्र कट रचून खुनाचा प्रयत्न’ केल्याची गंभीर कलमे लावली आहेत. गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी सपोनि प्रवीण दातरे, पीएसआय सुहास आव्हाड, पीएसआय विकास शिरोळे, किशोर पाटील, शांताराम पवार, सचिन निकम, योगेश पाटील, विनोद बेलदार आणि संजय लाटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सुहास आव्हाड आणि संजय लाटे करत आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group