• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जळगाव आरटीओ ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेचा प्रशासनाला इशारा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ मार्च २०२६

जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि पक्क्या लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नागरिकांना होत असलेल्या हालअपेष्टा तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे.

सध्या जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत दररोज शेकडो वाहन चालक आणि नागरिक विविध कामांसाठी आरटीओच्या ट्रॅकवर येत असतात. मात्र या ठिकाणी पिण्याचे पाणी, सावलीसाठी शेड आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनानुसार, ट्रॅकवर येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने शहरापासून दूर असलेल्या या परिसरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच वाहन चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना कडक उन्हात तासनतास उभे राहावे लागते. सावलीत बसण्यासाठी कोणतीही वेटिंग शेड नसल्याने उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे मनसेने सांगितले. हा परिसर शहरापासून दूर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत किंवा साध्या गरजांसाठीही नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते, अशीही बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही मनसेने दिला आहे. मनसेने प्रशासनाकडे ट्रॅकवर त्वरित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, नागरिकांसाठी प्रशस्त व सावलीची शेड उभारणे तसेच तातडीने फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येत्या आठ दिवसांत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या शैलीत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group