• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मध्य प्रदेशातून गावठी पिस्तुलांची तस्करी उघड; जळगावात सात जणांना अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मार्च २०२६

मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून त्याची जळगावात विक्री करणाऱ्यांचा जिल्हापेठ पोलीसांनी पर्दाफाश केला. सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. गावठी पिस्तुलची विक्री करणारा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. सात पैकी तीन संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तर उर्वरीत चौघांनी केवळ दहशत माजविण्यासाठी त्यांनी गावठी कट्टे खरेदी केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे (वय २७) हा गावठी पिस्तुल घेवून फिरत असल्याची माहिती जिल्हापेठपोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोहेकॉ महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहूल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे, नरेंद्र दिवेकर यांचे पथक तयार केले. या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनिल भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

नगरदेवळा येथे पीएसआयच्या घरावर पेट्रोल टाकून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात समाधान निकम हा फरार होता. तसेच त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तर केशव भालेराव हा देखील एका गुन्ह्यात पोलिसांना मिळून येत नव्हता. त्याचप्रमाणे गौरव साळवे हा पिंप्राळा येथील खूनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा मित्र आहे.

केशव भालेराव याला खाक्या दाखविताच त्याने ते दोघ कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतले होते. त्यापैकी एक यशला आणि दुसरा कट्टा हा गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गौरव याला देखील अटक करुन त्याच्याकडून १ गावठी कट्टा ३ जीवंत काडतूस आणि (एमएच १९, सीएम १३१२) क्रमांकाची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

Related Posts

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !
जळगाव

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
जळगाव

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group